आंतरराष्ट्रीय योग दिवस

आज दि. 21 जुन 2025 रोजी कै गंगाराम जानू आवारी गुरुजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पेठ येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.