राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धुळे

आज दिनांक 14/04/2025 रोजी इतिहासाचार्य राजवाडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धुळे येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.