09 ऑगस्ट 2025 – आदिवासी दिन

आज दि. 09 ऑगस्ट 2025 रोजी कै. गंगाराम जानु आवारी गुरुजी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आदिवासी, पेठ येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.