स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती धुळे
आज दिनांक 28/05/2025 रोजी इतिहासाचार्य राजवाडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धुळे येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी माननीय प्राचार्य श्रीमती अपर्णा कुलकर्णी व उपप्राचार्य श्री. पगारे आर.पी. गटनिदेशक व कर्मचारी वृंद उपस्थित होते



