जागतिक आदिवासी दिन आज दि. ०९/०८/२०२५ रोजी प्रादेशिक कार्यालय , नाशिक येथे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.