संस्था स्तरीय क्रीड स्पर्धा व तंत्र प्रदर्शन

आज दि. 23/12/2024 रोजी कै. गंगाराम जानु आवारी गुरुजी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आदिवासी, पेठ येथे संस्था स्तरीय क्रीड स्पर्धा व तंत्र प्रदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.