क्रांतिसिंह नानापाटील जयंती आज दि. ३/८/२०२५ रोजी प्रादेशिक कार्यालय , नाशिक येथे क्रांतीसिंह नानापाटील यांची जयंती साजरी करण्यात आली.