आंतरराष्ट्रीय कामगार दिन

आज दि. 01/05/2025 रोजी कै गंगाराम जानू आवारी गुरुजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पेठ येथे आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यात आला.