कार्यासन क्र. ब-१

वैद्यकिय प्रतिपुर्ती देयक व अंदाजपत्रक तयार करणे.

कार्यासनातील काम पहाणारे कर्मचारी : श्री.एम.आर.जाधव,वरिष्ठ लिपीक

 

1) शासकिय/अशासकिय कर्मचा-यांच्या वैद्यकिय प्रतिपुर्ती देयकास मंजूर देणे व त्या अनुषंगीक सर्व पत्रव्यवहार करणे.

2) पुढील देयके संचालनालयास पाठविणे

3) निधिची मागणी व अंदाजपत्रक तयार करणे.