कार्यासन क्र. ब-५

7610 घरबांधणी,मोटार सायकल,संगणक, भ.नि.निधी परतावा/नापरतावा अग्रिम 

कार्यासनातील काम पहाणारे कर्मचारी : श्री.व्ही.एस.गुबांडे,वरिष्ठ लिपीक

 

1) 7610 घरबांधणी,मोटार सायकल,संगणक , अग्रिम मंजूर करणे

2) 7610 मधील अग्रीमाची देयके तयार करणे.

3) व्याजाच्या रकमा निर्धारीत करणे

4) 39-ब प्रमाणपत्र देणे

5) प्रा.का.मधील वर्ग-4 कर्म.भ.नि.लेखे

6) आकस्मीक खर्चास 40 प्रमाणपत्र

7) 7610 अग्रिमाचे अंदाजपत्रके व पुरवणी मागणी करणे

8) ठेव सलग्न विमा योजना प्रस्तावाबाबत.

9) शासकिय अधिकारी/कर्मचारी यांचे भ.नि.निधी परतावा/नापरतावा अग्रिम मंजूर करणे

10) अधिका-यांचे से.नि.नंतर अंतिम प्रदानाची प्रकरणे संचालनालयास पाठविणे.