कार्यासन क्र. अ-२
अधिकारी यांचे आस्थापना विषयक बाबी…..
कार्यासनातील काम पहाणारे कर्मचारी : कु.वाय.व्ही.देवरे, वरिष्ठ लिपीक.
1) विभागातील सर्व अधिकारी यांचे आस्थापना विषयक बाबी हाताळणे
2) विभागातील गट-अ व ब अधिका-यांच्या सर्व रजा
3) अधिका-यांचे अतिरीक्त कार्यभारा संबंधी आदेश
4) अधिका-यांच्या वार्षिक वेतनवाढी
5) अधिकायांच्या पारपत्रासंबंधी प्रस्तावावंर कार्यवाही करणे.
6) विभागातील अधिका-यांच्या आश्वाशित प्रगतीयोजना प्रस्तावावंर कार्यवाही करणे.
7) विभागातील अधिका-यांचे सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे तयार करणे
8) अधिका-यांना मराठी/हिंदी भाषा सुट प्रकरणांवर कार्यवाही करणे.
9) अधिका-यांचे स्थायी आदेश प्रस्तावावंर कार्यवाही करणे
10) विभागातील अधिका-यांचे मत्ता व दायीत्व
11) अधिका-यांचे एकस्तर वेतनश्रेणीबाबत प्रस्तावांवर कार्यवाही करणे
12) विभागातील अधिका-यांना बदली नंतर कार्यमुक्त
13) सेवानिवृत्त अधिका-यांचे रजा रोखिकरण प्रस्तावावर कार्यवाही करणे
14) 55-30 वर्ष सेवा झालेल्या अधिका-यांची पात्रपात्रता
15) विभगातील अधिका-यांचे अति.कार्याभारा संबंधी विशेष वेतन
16) विभागातील अधिका-यांच्या सेवापुस्तकातील नोंदी अद्ययावत ठेवणे.
