कार्यासन क्र अ -५ (ब)

विभागातील कर्मचा-यांचे प्रशिक्षण , सेवाजेष्ठता व इतर अनुषंगिक बाबी …  

कार्यासनातील काम पहाणारे कर्मचारी : श्री.डी.एस.गिते, वरिष्ठ लिपीक

1) विभागातील व या कार्यालयातील कर्मचा-यांचे मत्ता व दायीत्व बाबत माहिती मागविणे.

2) डीव्हीओच्या तसेच सर्व प्रकारच्या बैठकांची माहीती संकलीत करणे

3) अधिवेशन काळात कर्मचा-यांचे आदेश काढणे.

4) प्रलंबीत प्रकरणाबाबत आढावा

5) राष्ट्रीय सण राष्ट्र पुरुष जयंती पुण्यतिथी

6) नागरीकांची सनद

7) प्रा.का.परीपत्रके व आदेश काढणे

8) परीक्षा,निवडणुकीचे आदेश बजाविणे.

09) जनतेचे निवेदन/अर्जांवर

12 आठवडयात कार्यवाही करणे (मासिक अहवाल)

10) विभागातील शिक्षकीय कर्मचा-यांचे आदर्श शिक्षक पुरस्कर पत्रव्यवहार पहाणे

11) प्रादेशिक कार्यालयातील अधिकारी/कर्मचा-यांचे प्रवास दौरा आदेश काढणे

12) दिर्घ सुटटी विभागातील कर्मचा-यांना थोपविणे व रजेस मान्यता देणे.

13) सर्व संवर्गातील जेष्ठता सुची तयार करणे

14) विभागातील सर्व गट-क कर्मचा-यांचे प्रशिक्षण, लिपीक वर्गिय कर्मचा-यांचे प्रशिक्षण व परीक्षा कार्यवाही करणे.

15) विभागातील कर्मचा-यांचे वयाची 55 वर्ष व 30 वर्ष अर्हतकारी सेवेनंतर पात्रपात्रता अजमावणे

16) विभागातील कर्मचा-यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणे

17) मा.आयुक्त, जिल्हाधिकारी, संचानालय यांचेकडून आलेल्या पत्रांवर व परिपत्रकांवर (जनरल पत्रव्यवहार) कार्यवाही करणे.