कार्यासन क्र. अ – ५ (अ)

प्रादेशिक कार्यालयातील  वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचा-यांच्या आस्थापना विषयक बाबी हाताळणे, HRMS, E-GOVERENCE, E-OFFICE

कार्यासनातील काम पहाणारे कर्मचारी : श्री.एम.के.मरकड, वरिष्ठ लिपीक

1) प्रादेशिक कार्यालयातील सर्व वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचा-यांचे मुळ सेवापुस्तकात नोंदी घेवून अद्ययावत ठेवणे तसेच प्रा. का.तील कर्मचा-यांचे आस्थापना विषयक संपूर्ण कामकाज करणे. (जसे सर्व प्रकारच्या रजा, वार्षिक वेतनवाढी, वेतननिश्चिती करणे, हजेरीपत्रके, बायोमेर्टिक मशिन इ.)

2) माहिती अधिकार अर्ज निकाली काढणे व अपीले याबाबत सर्व पत्रव्यवहार पहाणे, अपीलांचे नियोजन, आदेश, इ. अपीलीय अधिकाऱ्यांकडील कामकाज

3) विविध संघटना व संपा बाबतच्या पत्रांवर कार्यवाही करणे, संघटनांसोबतच्या बैठकीचे आयोजन, इतिवृत्त इ. कामे.

4)HRMS बाबतचे विभागाचे कामकाज,

5)सेवानिवृत्त व मागासवर्गीय तक्रार निवारण दिन राबविणे व अनुषां.सर्व कार्यवाही

6)सफाईगार नेमणूकीबाबत संपूर्ण कार्यवाही व देयके पारीत करणे.

7)संकेतस्थळ व सुशासन बाबत संपूर्ण पत्रव्यवहार,

8) कार्यालयातील कामकाज वाटप

9)प्रशासकीय निरीक्षणाबाबतची कार्यवाही व पत्रव्यवहार

10) दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी यांचेकडील कामकाज

11) रोजगार/स्वयंरो. खात्याकडील सांख्यिकीय माहित्या, इ.

12) कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन विषयक लाभ व त्या अनुषंगाने कार्यवाही.