Netaji Subhash Chandra Bose and Balasaheb Thakare
नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन
कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय व शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, नाशिक येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज दि. २३/०१/२०२५ रोजी मा. सहसंचालक, श्री. अनिल गावित व सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.