Directorate of Vocational Education and Training,Maharashtra StateDistrict Vocational Education Office, Dhule
Emaildveto.dhule@dvet.edu.in
Phone9567456345
छत्रपती शिवाजी महाराज जयंती
आज दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी इतिहासाचार्य राजवाडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धुळे येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.