DUAL VET INDUSTRY MEET – AHILYANAGAR

आज दि 04-02-2025 रोजी 3.00 वा अहिल्यानगर येथे जिल्हास्तरीय INDUSTRY MEET चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता आस्थापना अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात OJT, Apprenticeship तसेच NAPS, MAPS इ. विषयांवर चर्चा करण्यात आली.