लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती आज दि. २३/०७/२०२५ रोजी प्रादेशिक कार्यालय , नाशिक येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती साजरी करण्यात आली.