पारंपारिक क्रीडा महाकुंभ उद्घाटन सोहळा
दि. ८/०३/२०२५ रोजी पारंपारिक क्रीडा महाकुंभाचे उद्घाटन मा.श्रीमती. माधवी सरदेशमुख, (भा.प्र. से.), संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्व. मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल , नाशिक यथे पार पडला.