नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती धुळे
आज दिनांक 23/01/2025 रोजी इतिहासाचार्य राजवाडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धुळे येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.

नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती